प्रशिक्षण: वायु बायोगॅस टेक्निशियन Hiring: Vaayu Biogas Technician
Pune,
MH,
India
आम्ही ग्राउंड टीमसाठी भरती करत आहोत (पहिला महिना इंटर्नशिप)
इंधन टंचाईला सामोरे जाण्यासाठी बायोगॅस तंत्रज्ञान खूप उपयोगी आहे. त्यामुळे या विषयाला महत्त्व प्राप्त झाले आहे. याची मोठ्या संख्येने इंस्टॉलेशन होत आहेत. त्यामुळे त्याचे इंस्टॉलेशन व मेंटेनन्ससाठी मोठ्या संख्येने कुशल मनुष्यबळ लागणार आहे.
यासाठी हे प्रशिक्षण आयोजित केले आहे.
प्रशिक्षणाचे दोन भाग असतील :
वर्गातील सत्र :
- बायोगॅस तंत्रज्ञानाची माहिती
- संवाद कौशल्य
प्रॅक्टिकल सत्र :
- प्रत्यक्ष इंस्टॉलेशन व मेनटेनन्सचे काम करणे
- अनुभवातून शिकणे
कार्यक्रम तपशील
- ठिकाण: पुणे
- कालावधी: १ महिना
- सुरुवात दिनांक: सोमवार, ६ एप्रिल २०२६
- प्रशिक्षणार्थी संख्या: १०
- स्टायपेंड: रु १०,०००
नोकरीची संधी
प्रशिक्षण झाल्यावर पात्र उमेदवारांना वायु बायोगॅस टीममध्ये नोकरीची संधी
प्रक्रिया
- Apply Now! वर क्लिक करून फॉर्म भरा
- Interview
- निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण
- प्रशिक्षणानंतर पात्र उमेदवारांना नोकरीची संधी
--------------------------------------
Biogas technology is very useful in addressing fuel shortages. Therefore, this field has gained importance. A large number of installations are being carried out, and hence there is a need for a large number of skilled manpower for installation and maintenance.
This training has been organized for this purpose.
The training will have two parts:
Classroom Sessions:
- Information about biogas technology
- Communication skills
Practical Sessions:
- Performing actual installation and maintenance work
- Learning through experience
Program Details
- Location: Pune
- Duration: 1 Month
- Start Date: Monday, 6 April 2026
- Number of Trainees: 10
- Stipend: ₹10,000
Job Opportunity
After completion of the training, eligible candidates will have an opportunity to join the Vaayu Biogas team
Process
- Click on Apply Now! and fill out the form
- Interview
- Training of selected candidates
- Job opportunity for eligible candidates after training